इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये ‘स्प्रिंग पॅराडाईज’
वाशी: एप्रिल २०२५ पासून इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये वसंत ऋतू-उन्हाळ्याचे स्वागत नवीन सजावटीसह आणि विविध आकर्षक अनुभवांसह केले जात आहे. ऋतूच्या उत्सवाला साजेसा आनंददायक अनुभव देण्यासाठी मॉलमध्ये रंगीबेरंगी सजावट आणि सहभागी होण्यासाठी मजेदार उपक्रमांची रेलचेल… इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये ‘स्प्रिंग पॅराडाईज’